नावीन्याचा ध्यास हा माणसाचा मूलभूत स्वभाव आहे. माणसाला नवीन गोष्टी आकर्षित करतात. रोजच्या घाई गडबडीतुन हे भेटणारे नाविन्य जगण्याची वेगळी ऊर्जा देते, वाढवते.
नवीन माहिती असो , नव्या गोष्टी असोत, नवे मित्र मैत्रिणी असोत , या सगळ्याचे औत्सुक्य मात्र तेवढेच आहे.
नवीनता , नाविन्यता पाहणे, शोधणे सृजने हीच कदाचित सृजनकडे जाणारी पहिली पायरी असेल...
आधुनिकतेचा जन्म देखील या नावीन्याच्या पोटी होतो
Opmerkingen