Ms. Harshadaa PotadarFeb 22, 20222 minचला, वेळ पाळूयावेळ ही अशी " अमूल्य " गोष्ट आहे , जी तुम्हाला रोज मिळते. तुम्हाला चोवीस तास मिळतात - सगळ्यांना समान ; कोणलाही जास्त किंवा कमी नाही.