top of page
Search


"गणेशोत्सव" - उद्योजकतेचा "मंगल" उत्सव
एक उद्योजक म्हणून या उत्सवाकडे बघताना हा उद्योजकतेचा देखील किती मोठा उत्सव आहे, हे लक्षात येईल.

Ms. Harshadaa Potadar
Sep 17, 20242 min read


कृष्णं वन्दे जगद्गुरुम् ll
सध्याच्या काळातील तरुणांसाठीही श्रीकृष्णाची शिकवण खूप महत्वाची आहे. संपूर्ण जग व्यापणाऱ्या , या 'जगत गुरू ' चे संपूर्ण चारित्रच जगण्याचा...
AimSolute Solutionist
Aug 27, 20242 min read


"जनसंपर्क" म्हणजे "प्रचार" नव्हे
व्यवस्थापनाच्या कार्यांपैकी हे एक महत्वाचे कार्य मानले जाते.

Ms. Harshadaa Potadar
Jul 30, 20241 min read


"बोधचिन्ह" म्हणजे नेमके काय ?
थोडक्यात काय तर नावाइतकेच , किंबहुना त्यापेक्षाही जास्त महत्त्व या चिन्हाला आहे.

Ms. Harshadaa Potadar
Jul 2, 20241 min read


ग्राहक राजाला समजून घेताना ...
उद्योग व्यवसायाचा राजा कोण ? असा प्रश्न कधी पडला आहे का ? नाही, उद्योग / व्यवसाय सुरु करणारे मालक हे राजे नसतात. वरिष्ठ पदावर काम...
AimSolute Solutionist
May 21, 20242 min read


उद्योग करण्याचे पक्के ठरवले ना ?
अभिनंदन !! उद्योग जगतात आपले स्वागत आहे . उद्योग करण्याचे तर तुम्ही निश्चित केले . पुढील नियोजन करण्यापूर्वी या सध्या सोप्या प्रश्नांची...
AimSolute Solutionist
May 7, 20241 min read


'उद्योग - संस्कृती' म्हणजे काय ?
संस्कृती म्हणजे जीवनशैली.
AimSolute Solutionist
Apr 23, 20241 min read


चला, उद्योग सुरु करूया
उद्योग कसा सुरु करायचा ?

Ms. Harshadaa Potadar
Apr 16, 20242 min read


नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले ना ?
नवीन आर्थिक वर्ष सुरु झाले ना? मग तुम्ही तयार आहात ना ! या नवीन आर्थिक वर्षात या गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ देऊ नका : मागील आर्थिक वर्षात...

Ms. Harshadaa Potadar
Apr 2, 20241 min read


"बोधचिन्ह" म्हणजे काय ?
इथे ओळख म्हणून नावाबरोबरच त्या त्या उद्योगाचे , त्या त्या व्यवसायाचे चिन्ह आपल्या लक्षात राहते.

Ms. Harshadaa Potadar
Jan 9, 20241 min read


'आर्थिक साक्षरता' म्हणजे काय ?
अर्थ साक्षर आहात का? नाही . केवळ तुमच्याकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आहे , म्हणून तुम्ही "अर्थ साक्षर" आहात, असे म्हणणे धाडसाचे...

Ms. Harshadaa Potadar
Dec 19, 20232 min read


कसे व्हायचे यशस्वी ?
यश म्हणजे काय ? याची व्याख्या प्रत्येकासाठी वेगवेगळी असू शकते.

Ms. Harshadaa Potadar
Dec 12, 20232 min read


ग्राहको देवो भव
ग्राहकांची संख्या वाढत जाणे, ही व्यवसायाच्या दीर्घकालीन यशाची खात्री असते.

Ms. Harshadaa Potadar
Dec 5, 20232 min read


उद्योगसंधीचा महाउत्सव - दिवाळी
दिवाळी असा सण आहे , नव्हे सणांचं राजा आहे ज्या सणासाठी प्रत्येक व्यक्ती काही ना काही खरेदी करत असते.
AimSolute Solutionist
Nov 7, 20231 min read


उद्योजक होण्यासाठी ...
' उद्योजक ' आणि ' यशस्वी उद्योजक ' यांच्यामध्ये काही फरक असतो का ? आणि खरंच आपण या प्रश्नाचे उत्तर शोधले आहे का ? शोधणे गरजेचे आहे का ? हो...
AimSolute Solutionist
Oct 31, 20231 min read


उद्योजकीय मानसिकता जोपासायची कशी ?
उद्योजक होण्यासाठी " मानसिकता " किती महत्त्वाची आहे ? हे आपण मागील लेखात पहिले आहेच. पण, उद्योजकीय मानसिकता जोपासायची कशी ? या प्रश्नाचे...

Ms. Harshadaa Potadar
Oct 17, 20231 min read


नामाचा महिमा
" नाव " अस्तित्वाचा अविभाज्य घटक. प्रत्येक व्यक्तीची किंवा संस्थेची किंवा वस्तूची ओळख जेथून सुरु होते , ते म्हणजे नाव.

Ms. Harshadaa Potadar
Oct 3, 20232 min read


संघर्षाच्या पलीकडे .....
भारतीय समाजात नव्याने ' उद्योजक ' म्हणून स्वतःला सिद्ध करणे, वाटते तेवढे सोपे नाही. आणि त्यातही तुम्ही स्वतः ला उद्योजिका म्हणून ....

Ms. Harshadaa Potadar
Sep 29, 20232 min read


गणेशोत्सव : उद्योजकतेची मांदियाळी
दहा दिवस चालणारा उत्सव म्हणजे गणेशोत्सव. हा उत्सव फक्त बाप्पा, मोदक, सण, समारंभ, गौरी गणपती, गाठ - भेट , इतकाच मर्यादित नाही बर का ? एक...

Ms. Harshadaa Potadar
Sep 26, 20232 min read


सन्मान करूया वेळेचा
वेळ कधीच कोणासाठी थांबत नाही आणि प्रत्येकाकडे दिवसाचे २४ तासच असतात. हो ना ? आपल्याकडे ' मुबलक ' प्रमाणात उपलब्ध असणाऱ्या या वेळे कडे...

Ms. Harshadaa Potadar
Aug 22, 20231 min read
bottom of page
