AimSolute SolutionistJan 3, 20231 minसाहसे श्री: प्रतिवसति | धाडस असल्याशिवाय धंदा करता येत नाही. सक्षम माणसांशी मैत्री करणे उद्योगासाठी आवश्यक असते.